slots.us.org पोखरा लेक | The Top Post !

पोखरा लेक

पोखरा लेक
शब्द : मंगेश पाडगावकर

नेपाळ, बर्फ नसेल तर हुबेहूब कोकणा सारखा भासणारा प्रदेश. काठमांडू पासून २ तासाच्या हवाई अंतरावर असणारया "पोखरा" ठिकाणच्या लेकाचा हा फोटो. सन्ध्याकाळची वेळ होती. तिथे सहाच्या आताच अंधार पडतो. साडे पाचच्या सुमारास क्लिक केल्यामुळे निळ्या रंगाच्या विविध छटा या फोटोत दिसतात.

अशा रमणीय स्थानी आपल्या प्रेयसी शिवाय दूसर काय सुचणार व त्यासाठी मला या कवितेवाचुन दुसरे शब्द सुचले नाहीत.No comments:

Post a Comment

Thank you for visiting !