slots.us.org होशील का माझी सखी ? | The Top Post !

होशील का माझी सखी ?होशील का माझी सखी ?
मी निघताना नेहमी
वाट पहाटेस उद्याची,
आज तू जाऊ नको...
सांगतेस प्रत्येक वेळी !
डोळ्यातल्या आशा
का वहावतेस अशी?
तुझ्या आसवांना
मीच बांध आहे !उदास का होतेस ?
येईन मी उद्याला,
आजपुरते दुःख तू ...
सांग त्या चांदण्याला !आता हे राहू दे
सर्व काही बाकी,
सांग ना एक तू...
होशील का माझी सखी ?

No comments:

Post a Comment

Thank you for visiting !