slots.us.org चार ओळी तुझ्यासाठी : लग्न | The Top Post !

चार ओळी तुझ्यासाठी : लग्नचार ओळी तुझ्यासाठी : लग्न 
जन्मोजन्मी तू माझी असावीस,
हा माझा अट्टाहास होता. 
दुर्दैवाने तुझ्या डोक्यावर पडलेल्यांपैकी ,
काही अक्षता माझ्याही होत्या !
आज तू भेटल्यावर सांगायचं होतं !
तू माझ्या हृदयात कायमची आहेस. 
तुझं मंगळसूत्र बघून मात्र एवढच म्हटलं,
तू कशी आहेस ?


कधीतरी माझं लग्न होईल,
उद्या तुझं आहे !
तुला मी माझ्याच नावावरून चिडवण्याचा 
हा मात्र शेवटचा दिवस आहे !By Paresh KaleImage source: http://legaljunction.blogspot.in/2011/07/ceremonies-essential-for-valid-hindu.htmlNo comments:

Post a Comment

Thank you for visiting !