slots.us.org चार ओळी तुझ्यासाठी : सखे मला थोडे आवर ग ! | The Top Post !

चार ओळी तुझ्यासाठी : सखे मला थोडे आवर ग !
चार ओळी तुझ्यासाठी : सखे मला थोडे आवर ग !

गोंजारता तु या कळ्यांना,
नव्या सुवासात न्हाल्या,
जीव चालला हुंगून माझा,
सखे मला थोडे आवर ग !By Paresh Kale

Image taken at Kaas plateau , near Satara. 

No comments:

Post a Comment

Thank you for visiting !