slots.us.org तू तेव्हा तशी …. | The Top Post !

तू तेव्हा तशी ….


तू तेव्हा तशी …. सकाळी दिसलीस 
बेचैन करून गेलीस 
मनातली आग 
का नाही विझवलीस ?


तुझ्या नक्षीदार ओठांना 
सांग कुणी घडविले ?
नजरेने केलेस घायाळ तू ,
तेवढे पुरे का न झाले?

तू चालताना अशी 
मी का विसरलो वाट ?
तू हसलीस जशी 
संथ पाण्यातली वाट …. Image Source:  http://payload52.cargocollective.com/1/5/170919/3341927/lips_optimised_960.jpg

No comments:

Post a Comment

Thank you for visiting !