slots.us.org प्रारब्ध | The Top Post !

प्रारब्ध


प्रारब्ध 


उधळून प्रारब्ध जीवन शांत झाले
Source : http://meganrichard.com
तटावरल्या विचारांना लोटुन नेले. 

हवी कशाला साथ रातराणीची
फुलांनी आयुष्य टोचून झाले. 

रात्रीच्या गर्भात दु:खाची  पडछाया
स्तब्ध नि:शब्द काया वर खुळी माया. 

पडसादांचे राज्य खुळावले मन
माझी ही प्रतारणा दुखावले मन.


निजशील शांत झालास मुक्त
कसली भिती पुढे अंधाराचे राज्य. 

होतास जीवनात चाचपडत,
आता दिव्य मरणात तीच अवस्था


 

No comments:

Post a Comment

Thank you for visiting !