slots.us.org काही चारोळ्या - २ | The Top Post !

काही चारोळ्या - २काही चारोळ्या - २

  
अबोल  स्तब्ध दगडात
उमलली फुले दोन
गळ्यातल्या गाठीभेटी
हेच दोघांचे स्वप्न रोज !

कालची रात्र जागून गेली !

करते अजुनी तितकेच प्रेम
म्हणुन काळजी आहे तुझी
वाटु दे नको माझे सर्व क्षेम
कालची रात्र जागून गेली !1 comment:

  1. “It’s not about the dress you wear, it’s about the life you lead in the dress". Fashion for each

    ReplyDelete

Thank you for visiting !