slots.us.org कधीतरी | The Top Post !

कधीतरीकधीतरीImage Source: Google
माझ्या मनाच्या स्वप्नांच्या वाटा
अवकाशातील पक्ष्यांच्या धुसर रांगा !


डोळ्यांतील असंख्य अश्रुंचे दाणे
पावसांत भिजलेली असंख्य पाने !


विजयाची जेव्हा फडकेल पताका
पुन्हा हरण्याची होईल तेव्हा इच्छा !


एका किरणाने विरेल हे धुके
होतील लख्ख वाटा अन चेहरे !


No comments:

Post a Comment

Thank you for visiting !