slots.us.org भावना | The Top Post !

भावना


भावना


आज काय प्रश्न विचारलास ?
काळजाचा ठोका चुकवलास !
माझ्यावर इतकं प्रेम करतोस?
पापण्याआड मला लपवतोस ?

बोलून  दाखवायचं नव्हतं ,
न बोलता तुला कळत नव्हतं
नेमका गाल हसून गेला
नको ते सांगुन गेला.

आता हवंय त्या प्रश्नाचं उत्तर ?
सांगायला नकोय खरतर
तुला चांगलाच माहित्येय
काळीज तुझंही ओलावतंय.

….
No comments:

Post a Comment

Thank you for visiting !