slots.us.org तू तेव्हा तशी | The Top Post !

तू तेव्हा तशीतू तेव्हा तशी 


सकाळी दिसलीस
बेचैन करून गेलीस
मनातील आग
का नाही विझवलीस ?

तुझ्या नक्षीदार ओठांना
सांग कुणी घडविले
नजरेने केलेस घायाळ तू
तेवढे पुरे का न झाले ?

तू  चालताना अशी
मी का विसरलो वाट
तू हसलीस जशी
संथ पाण्यातली लाट.


1 comment:

  1. Cant read Marathi but im sure its a beautiful poem :)

    ReplyDelete

Thank you for visiting !