slots.us.org त्रयस्थ | The Top Post !

त्रयस्थत्रयस्थ मंतरलेल्या चैत्रबनात,
कुणीतरी हाक मारतंय तुला !
वैशाख वणव्यात,
कुणीतरी आठवतंय तुला !


नेहमीच आहे तुझ्यासाठी तो,
http://www.salmagundi.org/auctions/a-4/large/177.jpg
आनंदाचा घन !
सावरायला तत्पर आहे,
खुळे कातर मन!


सार्थ आहे विश्वास तुझा,
सुंदर हे जीवन !
मैत्रीच्या सड्यात खुलत जातं,
तेच खरं मीलन!


वाट बिकट खरी,
तो जवळ असेल !
प्रत्येक क्षण उधळत,
रंग तो भरेल !


पावलागणिक परिक्षा असतील,
कबुल, तुला धीर हवा !
लवकरच  त्याची हो,
बहुतेक त्याला वेळ नसावा!


1 comment:

Thank you for visiting !