slots.us.org निनावी | The Top Post !

निनावी


निनावी


वर्तुळाची हिन दिशा,
अव्यक्त भावनांचा कुंचला,
अस्पष्ट रंगांनी अशा,
जीवनपट माझा रंगला ,
आयुष्य माझे गझल 
आजचा उदयाला मेळ कुठे,
सुखाचा जाईल क्षण,
मेख ओळखावी तिथे,
अंधाऱ्या गूढ रात्रीचा 
कुठेसा काजवा चमकतो 
असेल अपुरा प्रकाश त्याचा
आशेला पुरेसा होतो .

No comments:

Post a Comment

Thank you for visiting !