Pages

गुलमोहर - gulmohar



गुलमोहर 


भर दुपारच्या उन्हात,
गुलमोहर सळसळला.
लाल पाकळयांचा रंग मात्र,
तुझ्या ओठापुढे फिका होता !





Read my more poems here.


By Paresh Kale

No comments:

Post a Comment

Thank you for visiting !