Pages

बोलु दे

बोलु दे

केसांच्या बटांना थोडेसे रुळु दे
गालावरच्या खळीला मग हसू दे
प्रेमात आपल्या तोच वसंत येऊ दे
जपलेल्या भावनांना ओठी बोलू दे.

No comments:

Post a Comment

Thank you for visiting !