Pages

एकांत



एकांत 


शांत नीज मिठीत
डोळ्यात जाग कशाला ?

उद्याच्या सुखांचा,
आज हव्यास कशाला ?



प्रेममय काळ आहे,
त्याची चिंता कशाला ?

तुझ्या माझ्यात दुःखाचा,
अडसर कशाला ?




1 comment:

Thank you for visiting !