slots.us.org ' ब्लाइंड रेज ' | The Top Post !

' ब्लाइंड रेज 'जागतिक साहित्यातली ही सर्वात लहान कथा : '  ब्लाइंड रेज  'एक पूर्ण आंधळा इसम ट्रेनमधून प्रवास करीत होता. 

गाडीत खूप गर्दी  होती. 

गर्दीत  त्याचं कुणाशी तरी भांडण झालं. 

त्या इसमाने या आंधळ्याला थप्पड लगावली. 

आंधळ्याला राग आला आणि त्यानं खिशातून पिस्तुल काढून सहा गोळ्या झाडल्या. 

यात सहा प्रवासी मारले गेले. 
मात्र त्यात तो माणूस नव्हता ज्यानं त्या आंधळ्या इसमाला थप्पड लगावली होती. 


No comments:

Post a Comment

Thank you for visiting !