slots.us.org ग्राफिटी | The Top Post !

ग्राफिटी


ग्राफिटी 


बावन्न पत्त्यांच्या सेट मधे घुसलेले कार्ड नेहमीच जोकर असते....

चहा हवा , कॉफी / बियर हवी, पाणी हवे ...सगळी पेयच ना मग भेद कशाला !

शत्रुवर प्रेम करा ..विशेष करून जर ती मुलगी असेल तर!

हातात चांगले पत्ते असतील तर चिटिंग  का करायची? .. कारण तो सवयीचा भाग असतो !


मी फार सीरियस होउन एक विनोदी लेख लिहत होतो...

मी हल्ली कुणावरही विश्वास ठेवतो - यावर माझा विश्वासच बसत नहियेय !

अलीकडे मला अस सारख वाटते की कुणीतरी माझं आत्मचरित्र लिहावं  !

लोकाना प्रेम कशा सोबत खावं हे अजिबात कळत नाही ...म्हणुनच ते हॉटेल च्या मेनू कार्ड वर देत नाही त !

तुम्हाला तुमच लग्न जर दीर्घ काळ टिकवायचं  असेल तर एकाच व्यक्तिच्या सारख सारख प्रेमात पडा --- तुमच्या बायकोच्या !

लग्न करायला एक बायको लागते हे नक्की -- मग ती कुणाची का असेना !

जजना मी शपथेवर खर सांगत होतो की मी खोटं  बोलत नाही आहे !

कंटाळा मला आवडतो कारण मला नेहमी कंटाळा येतो !
No comments:

Post a Comment

Thank you for visiting !