slots.us.org सखी | The Top Post !

सखी


Source: http://tinyurl.com/l8e8mnc


सखी 


खूप काही दिलंस
एक सखी, एक मैत्रीण,
एक सुंदर सोबतीण म्हणुन !
म्हणूनच …।
आज शेवटचं मागायला आलोय.
पण फक्त आपल्या मैत्रीखातर,
कधीही तोडु नको हे नातं.
असेल पडलो कमी मी कुठेतरी,
पण केलींय तेवढीच प्रिती तुझ्यावरी. तुझ्यारुपी एक गोंडस फुल उराशी बाळगलं
आयुष्याच्या अवघड वाटेवर तुला सांभाळलं .
पण हा भार नव्हे !
या पाठी समर्पण आहे,
म्हणुनच जिवनभर,
हेच करण्याची इच्छा आहे !
तू मला नेहमी हवीयस,
हृदयाच्या सर्वात जवळ,


एक सखी एक मैत्रीण,
एक सुंदर सोबतीण म्हणुन !

2 comments:

  1. छान परेश
    मस्त रोमॅण्टिक गाणे http://youtu.be/EqBbLK0FsyY

    ReplyDelete

Thank you for visiting !