खळी



खळी


अवीट मिठीची गोडी
आणीक गालावरली खळी
लाजलीस सखे अशी तु
स्मित ओठी अवखळि .



No comments:

Post a Comment

Thank you for visiting !