slots.us.org तुला आवडत का रे ? | The Top Post !

तुला आवडत का रे ?
प्रसिद्धीच्या झोतात असणं
व्यासपीठावर बसणं
नुसत्या मुलाखती देणं
रात्री उशिरा घरी परतणं
तुला आवडत का रे ?


त्याच त्या ओल्या पार्ट्या
जाल तिथ त्या कार्ट्या
नुसता धींगाणा आणि नाच
किती कराल दुसरयांचा जाच
तुला आवडत का रे ?


उठसुठ पैसा गाड़ी अन बंगला
ऐशोराम, सुट-बुट चांगला
आज या तर उद्या त्या हॉटेलात
मी वाट बघते गेली रात्रभर
तुला आवडत का रे ?


- By Paresh Kale

No comments:

Post a Comment

Thank you for visiting !