पाण्याचा एक थेंब



बरयाच दिवसानी पडलेला पाण्याचा एक थेंब
कावळ्याने चोचीत पकडला
एक तर एक, निदान तेवढा तरी मिळाला

ही धरणे , पाणी साठवण्यासाठी नाहीतच
ती साठवतात ठेकेदाराचा काळा पैसा,
करादात्यांचा पांढरा पैसा,
सामान्य माणसाची स्वप्न,
नेत्यांची आश्वासन,
मजुरांचे कष्ट,
गरीब शेतकरयाचे अश्रू
श्रीमंत शेतकरयाचा माजोरडेपणा,
आणि अगदीच बघायला गेल तर
नदीने वाहून आणलेला प्रचंड गाळ !

धरण !
कुणाला देतात चार दिवसाची स्वप्न
तर कुणाला आयुष्य भराची आशा
काही बोक्याना खुप लोणी मिळत
मग इतर चोरांच्या पोटात दुखत

कधी काळी ज्या लोकाना गावाच्या पाणवठ्यावरून हाकलल
अशानीच या धरणावर काम कल
मग ते आपोआप निघून गेले
आजुबाजुच्याना "समाजसेवकानी" हाकलल
" घर पाठीवर घेउन फिरा " अस सांगीतल
(तरच आम्हाला सुखाची झोप मिळेल !)

यावर्षी थोड पाणी पावसान भरल ,
थोड विमानाने पाड़ल
तुमच आमच असाही खुप झाल
आन्दोलन केली झगडा केला
कोर्टात जाउन का होईना
प्रत्येक थेंब नीट वाटुन घेतला
एक तर एक, निदान तेवढा तरी मिळाला


Read my more poems here.

By Paresh Kale

Ixora red - a corsage



A common flower in parts of Sindhudurga. a sheaf of cute little red flowers.

Related to the gardenia and coffee plants, Ixora is said to be native to Asia and whose name derives from an Indian deity. There are about 400 species spread from Africa to India to Southern Asia. They differ in leaf size, plant height, flower size and flower color. This plant which blooms throughout the year is easy to grow. The flowers are found in a wide range of colours. Plants are of two types- large; with height around 1 meter and dwarf or miniature plants. Miniature ones have small leaves and are bushy. Ixora flowers last well when picked and put into a vase with water, making an attractive home arrangement. Ixora flower has traditionally been associated with enhanced sexuality and the re-kindling of passion.

Not all ixoras are grown for flower color. For example, Ixora odorata from Madagascar ( requires tropical shade, produces huge 10-inch blooms on a 4-5 foot bush whose attraction is also a wonderful lingering scent. Excellent for shaded front door porches or backyard sitting areas
Almost all ixoras do best in full sun, acid soil, free from nematodes, a moist organic mix that is also well drained. Ixora can endure some salt spray on the wind. Planted in shady areas or with excess water on leaves, sooty mold usually sets in


Nature World


Something scribbled after a long time. Interested in some new assignment I was searching for something fascinating and challenging. Something never done before. And I found it. Friend of mine, Abhay Soman, is keen interested in bird and butterflies watching. I was as good as illiterate in those subjects. So thought to learn something through net, as always.I got few best websites about feathered friends. Along with a huge database of high quality images, it provides sounds of birds, details of butterflies, classification and list is virtually never ending. Supreme among observed websites is

http://www.indiabirds.com/

 It is developed and maintained by Vijay, is simply amazing. Majorly about birds, also covers butterfly and some non flying lifeforms.

Krushnmegh Kunte, a post-doc fellow at Harvard is simply amazing. His whole research interest is in butterflies. He provides technical info as well as great images of butterflies.

http://www.people.fas.harvard.edu/~kunte/index.htm

Few other sites are

http://www.indianaturewatch.net/

Birds from all over the world, Must watch Mr. Sant, contribute on this site
http://orientalbirdimages.org/index.php


Many other things abut butterflies, like how to conserve, photshoot etc etc
http://butterflywebsite.com/

PhotoStream by Isaac Kehimkar
http://www.flickr.com/photos/26689187@N00/

So Enjoy !!!



By Paresh Kale

त्रिवेणी


त्रिवेणी



मराठी मधे चारोळी हा प्रकार नवीन नाही, अलीकडे त्याला "चारोळी" हे नाव मिळाले इतकाच. कुसुमाग्रजांच्या काही कविता या प्रकारामधे मोडू शकतील . "त्रिवेणी" हा प्रकार मात्र मी फ़क्त व पहिल्यांदा वाचला गुलझारांचा . अनुवादन केल आहे शांता शेळके यानी . मेहता पब्लिशिंग हाउस प्रकाशित संग्रहाच नाव त्रिवेणी .


गुलझार म्हणजे मनाला भावणारया आणि सहज समजण्या सारख्या उर्दू रचना। कारण त्या उत्तम निरीक्षण शक्तीमुळे व कवीच्या अतिशय हळव्या स्वभावमुळे लिहिल्या गेल्यात अस मला वाटत शांता बाइनी त्या मराठीत फारच सुरेख अनुवादित केल्यात। मग मलाही वाटल एखादा प्रयत्न करावा !


त्याला ती पहिल्याच भेटीत मनापासून भावली होती,
तिने ही आपल्या जीवनसाथीबद्दल मत बनवली होती

दोन डोळे एकमेकाना भेटत नाहीत हेच खरे !


-------------------------------------------



दिवसभर कामानंतर चुल पेटवली, अन्न रान्धल
भाताच्या जोडीला छान माशाच कालवण होत....

दारुबरोबर काहीतरी चटपटीत चांगल लागत !


Read my more poems here.


होशील का माझी सखी ?



होशील का माझी सखी ?




मी निघताना नेहमी
वाट पहाटेस उद्याची,
आज तू जाऊ नको...
सांगतेस प्रत्येक वेळी !




डोळ्यातल्या आशा
का वहावतेस अशी?
तुझ्या आसवांना
मीच बांध आहे !



उदास का होतेस ?
येईन मी उद्याला,
आजपुरते दुःख तू ...
सांग त्या चांदण्याला !



आता हे राहू दे
सर्व काही बाकी,
सांग ना एक तू...
होशील का माझी सखी ?

तू अन् मी ....


तू अन् मी ....


एक झोपाळा,
माझ्यासारखा !
कुणासाठी तरी
झुलत रहाणारा....

एक कळी,
तुझ्यासारखी !
कुणासाठी तरी
उमलणारी....

एक झरा,
माझ्यासारखा !
कुणासाठी तरी
वाहत रहाणारा....

एक चान्दणी,
तुझ्यासारखी !
कुणासाठी तरी
तेजोमय होणारी ....

एक झुळुक,
तुझ्या माझ्यासारखी !
स्वतः दमून
दुसऱ्याला सुखावणारी ....

एक संवाद :



एक संवाद :


वि लॉस्ट राव : राम राम आबा. काय म्हणता? कस हाय गावाकड़ ? वहिनी कशा आहेत ?


आरं आरं आबा : (खाटेवरुन उठून थुकुन येतात... ) राम राम पाव्हण ! नेमकी मळि लावली आणि तुमि फोन केला बघा .. हिकड़ समदी बरी हैती ... तुमची अनिक वैनी सायबांची लई आठवण काढतिया ... बाकी समद बर नव्ह ? कुठे हाइसा ?

वि लॉस्ट राव : अहो, CST वर आहे, लातूर एक्सप्रेस मधे बसलोय , (हसत ) मी पण लातुरच तिकिट काढल . गाडी लेट होती म्हटल तुम्हाला फोन करावा ...

आरं आरं आबा : लई बेस कल बघा ... मी पण हीथ कटाल्लो होतो .. पद गेल्यापासून गावच कुत्र पन भिक घालेना ! खाटेवर बसून "शरदाच चांदणे" बघत होतो ! ही म्हणते मी आता "होम मिनिस्टर " मधे जाणार (दोघेही हसतात)

वि लॉस्ट राव : राव तुम्ही तिडिकित राजीनामा दिलात , आम्हाला पण जाव लागल ... तरी मी तुम्हाला सांगितल होत खुर्चीला फेविकोल लावून ठेवा .. आता आहे परत मिळेल का नाही माहीत नाही ....

आरं आरं आबा : अहो किती वेळा नाही म्हणु म्हटल राजीनामा द्यावा एकदाचा , इकडे दहशत वादी तिकडे लखोबा, कन्टाळलो या राज कारणाला.. म्हटल निवांत गावाकड़ शेती बघावी ...

वि लॉस्ट राव : कही म्हणा राव पण आपण रिकॉर्ड केल...एकाच वेळी मुख्यमंत्री आणि उप मुख्यमंत्री, दोघानी ही जाण, ते सुद्धा वेग वेगळ्या पक्षाचे हे अस पहिल्यांदाच झाले..

आरं आरं आबा : वेळच वाकडी त्याला काय कराच्च? मग आता काय उद्योग ? म्हणा तुमच बर आहे राव दोन्ही मुलाना कामाला लावले , आता बसून खायाच, कंटाला आला तर पोराच्या सिनेमाची तिकिट ब्लैक करायची...

वि लॉस्ट राव : कसली ब्लैक करायची डोम्बल? त्यासाठी पिक्चर चालवा लागतो ! असो , ठंडी ओसरली की या हुरडा खायला लातुरला ! नंतर बघू पुढल्या निवडणुकिच...

आरं आरं आबा : येवू की.. मी पण बघतोय एखादा वाइन पार्क टाकतो...

वि लॉस्ट राव : तुम्ही हे करणार ?

आरं आरं आबा : वेळ आली की सगळ कराव लागताया..उद्या डांस बार भी काढावा लागल.. काय नेम नाय.. सगळ पाप शेवटी विठ्ठलाच्या पायाशी घालायच..तोच करता करविता... औंदा पुजाबी चुकलिया... दूसरी गोष्ट म्हणजे इंग्लिश आणि हिंदी चा क्लास लावतोया बघा .. साहेब म्हणतात खेड्यातल्या माणसाची इंग्लिश बोलण्यात चुक होऊ शकते ... असो

वि लॉस्ट राव : असो ... आता काय भेटूच ...दोघानाही वेळच वेळ आहे ...अधून मधून आठवण ठेवा म्हणजे झाल... चला आबा ट्रेन सुटते .. फोन ठेवतो ...राम राम !

आरं आरं आबा : Good Night and Happy Journey !




" शोले ---- आतंक वाद के "


" शोले ---- आतंक वाद के "



रामू : विलास रावजी देखिये ये फिल्म बहुत हिट जायेगी ... ऐसी फिल्म बनाऊंगा जो कभी न बनी हो ... मई स्क्रिप्ट सुनाऊ क्या आपको ?

वि लॉस्ट राव : स्क्रिप्ट की छोडिये , ये बताओ उसमे रितेश के लिए क्या रोल होगा ?

रामू : रोल ? अरे पूरी फिल्म उसकी होगी ... सुनिए स्क्रिप्ट सुनिए ... एक बार एक होटल में आतंकवादी घुस जाते है... और उसी वक्त एक जाबाज अफसर रितेश डुटि पे होंगे... उनको खबर मिलते ही वो एक रिवोल्वर लेके होटल की तरफ जाते है .... रास्ते में उनकी मुलाक़ात एक पत्रकार से होगी ( जो उनकी पुरानी गर्ल फ्रेंड भी रह चुकी है )... वहा पर होगा पहला गाना ... जैसे ही वो होटल के अन्दर दाखिल होंगे... बॉल रूम में डांस चल रहा होगा (दूसरा गाना)....बादमे उन्हें याद आएगा की मई आतंकवादीयोंके पीछे आया हु... तब उस डांसर ( जो उनकी दूसरी प्रेमिका थी ) उसकी मदत लेके वो उन खतरनाक आतंक वादियोंके प्लान के बारे में जान जायेंगे...जब इस प्लान का पता चलने पर रितेश दुखी और बेबस हो जायेंगे तभी उनकी पत्रकार मित्र उनके लिए एक देशभक्ति का गाना गायेगी ( चलो फिल्म टैक्स फ्री होने का पूरा चांस ) ... उससे प्रभावित होके वो बिना किसी आर्मी की मदत लिए १० आतंकवादीयोंको मार गिराएंगे....

वि लॉस्ट राव : अरे वा रामू जी बहुत अच्छा प्लॉट है ! इसका नाम क्या रखा है आपने ?

रामू : वैसे नाम तो फिक्स नहीं है...और वैसे भी मई एक फिल्म का नाम दो - चार बार बदलता ही हु ... फिर भी कुच्छ ऐसा हो सकता है "आतंक वादी मना है "...या ...."एक ताज था "...." शोले ---- आतंक वाद के " ....
वि लॉस्ट राव : कितने बार शोले बनाओगे ? कुछ अलग सोचो .....
(तभी मोबाइल की रिंग होती है ) नहीं भाई मै अभी कुछ नहीं कह सकता ... मै इस वक्त एक जरूरी मीटिंग में हु... उसके बाद ही कुछ कहा पाऊंगा ! अभी मुझे डिस्टर्ब मत किजीये !
हां रामू जी कुछ सोचा ?

रामू : ये देखिये कैसा है " ताज पर राज "

वि लॉस्ट राव : क्या हो गया आपको ? राज इधर क्यों चाहिए? पहले ही उससे परेशान हु और आप राज राज कर रहे हो ...चलो तुम बादमे डिसाइड कर लेना ...पहले साईट पे चलते है वहा पे हमको सेट और कैमरा के एंगल का पता चल जायेगा ...कहा कैसे शूट करना है...धन्यवाद ! (फोन घुमाते है ) देखो दत्ता साहब देखिये अगले महीने में हमें NSG के १०० जवान , कुछ militry vehicles , helicopter लगेंगे तैयार रखना ! मेरे बेटे की फिल्म शूटिंग होने वाली है ! .... (तेवढ्यात रितेश येतो )
अरे ये रितेश चल ड्रेस कर ताज ला भेट द्यायला जायच आहे ...

रितेश : आलोच दाढ़ी करून ..

वि लॉस्ट राव : गाढवा , दाढी कसली करतोस , प्रसंग काय, तिथे मिडिया असेल त्याना वाटायला नको का की आपण किती अस्वस्थ आहोत ते ... एवढे वर्षात कही शिकला नाहीत ...म्हणुन तुम्हाला राज कारणात उतरवत नाही... नाहीतर बाकिच्यांची पोर बघा ...बापाच्या पायावर पाय ठेवून...कुठे वर्त्तमान पत्र काढ , पार्टी काढ सभा घे... अरे इथे लोकांचे भाचे पण शिकले आणि तुम्हाला अजुन अक्कल येत नाही ..नुसते बायकांचे ड्रेस घालून नाचा ! चल आहे तसाच.. पावडर पण नको लावू ...

--------------------------------------------------------------------------------------------



(ताज वर पोचल्यावर )

वि लॉस्ट राव : देखते है क्या हुआ है..हम मुआयना करेंगे..तभी पता चल पायेगा !

पत्रकार : पाटिल जी ने इस्ताफा दिया है ? क्या आप भी देंगे ?

वि लॉस्ट राव : ( रितेश कड़े हळूच बघून गुलछबू सारखेहसत ) आप "प्रहार" कर रही हो क्या? (पुढे निघून जातात)

रामू : क्या बढिया सेट है ...सर आप परमिशन दे दो कल से ही काम शुरू करता हु ! सेट का खरचा बच जायेगा और असली भी लगेगा !

वि लॉस्ट राव : अरे क्या बात कर रहे हो ? परमिशन और आप को ? आपका ही है सब ...उन मीडिया वालो से तो बेहतर है आप ! और याद रखना मेरे ऊपर भी एक शोट होना चाहिए !

रामू : जरूर , उससे मेरी और आपकी दोनोकी पब्लिसिटी बढेगी ... देखो हम इस कोने से एंगल लगायेंगे !
वि लॉस्ट राव : एंगल और फील्डिंग इन बातोमे आपसे ज्यादा एक्सपर्ट मई हु रामू जी ! इसीलिए आज खुर्सी पर हु ! ( फोन बजता है )

मैडम : क्या चल रहा है विलास जी ? कैसे हो आप ? ताज में गए थे ?

वि लॉस्ट राव : वहिपे हु ... मै, रितेश और रामू जी ...वो फिल्म बनाना चाहते है !

मैडम : बहोत अच्छा ! उनको बोलना इलेक्शन नजदीक है...उससे पहले होना चाहिए और जो फायदा होगा उसमे १० % पार्टी को जायेगा !

वि लॉस्ट राव : पक्का .. ये एक मराठा आपसे वादा करता है ... मैडम वो इस्तीफे का क्या हुआ ? देना तो नही पड़ेगा से ?

मैडम : क्या विलास जी ? आपको मालूम है ना ? मैंने बकरा काट भी लिया ...(हसती है ) चलो ये होने के बाद दिल्ली आ जाना !

वि लॉस्ट राव : हा तुंरत एक घंटे में निकलता हु ... अब क्या नया प्लेन है तो कुछ प्रॉब्लम नही !

रितेश : बाबा बाबा मला की नई या पिक्चर मधे एक गाण आहे ...क्लाइमेक्स मधे ... मी ना तिथे एक लेडी डांसर म्हणुन जातो !

वि लॉस्ट राव डोक्यावर हात मारून घेतात !



पोखरा लेक

पोखरा लेक




















शब्द : मंगेश पाडगावकर

नेपाळ, बर्फ नसेल तर हुबेहूब कोकणा सारखा भासणारा प्रदेश. काठमांडू पासून २ तासाच्या हवाई अंतरावर असणारया "पोखरा" ठिकाणच्या लेकाचा हा फोटो. सन्ध्याकाळची वेळ होती. तिथे सहाच्या आताच अंधार पडतो. साडे पाचच्या सुमारास क्लिक केल्यामुळे निळ्या रंगाच्या विविध छटा या फोटोत दिसतात.

अशा रमणीय स्थानी आपल्या प्रेयसी शिवाय दूसर काय सुचणार व त्यासाठी मला या कवितेवाचुन दुसरे शब्द सुचले नाहीत.







काही (च्या काही !) Interview :


काही (च्या काही !) Interview :



1.........

प्रश्न :काल रात्रि दहशत वादी हल्ला झाला तेव्हा काय करत होतात?

शिव रोज नयालेंगा करजी : काही नाही झोपलो होतो. रात्री ११ च्या सुमारास फोन वाजला. मला वाटल मैडम चा असेल. बघतो तर आपले आबा. मी म्हटल " आबा तुमची घुसमट होते कळतय मला. पण आता कुठे फोन केलात ? एवढी सुखाची झोप घेत होतो.". तेवढ्यात लक्ष गेल अरे आपण नविन सफारी घातलेला न बदलता तसेच झोपी गेलो. नुकताच शिवला होता हो तो , पहिल्याच वेळी घातला होता. शिवाय एवढे नाईट सूट असताना हा कसा घालायचा ना ? आणि समजा मी सफारी घालून झोपलो हे तुम्हा पत्रकाराना कळल तर, उगाच पुन्हा नाचक्की नको, काय समजलात?

प्रश्न : अहो आम्ही दहशतवादी हल्ल्याबद्दल विचारतोय ?
शी.रो..लें.करजी : हे अस असत तुमच. हेरवि कपड्याबद्दल विचारता म्हणुन आज त्या बद्दल बोललो...आधी सांगत जा ना नक्की कशा बद्दल विचारताय ते.

प्रश्न: उत्तर देताय ना ?
शी.रो..लें.करजी : (सगळे चॅनल वाले आहेत ही खात्री करून ) हम इस दहशत वादी कृत्य का निषेध करते है. मेरी लोगोंसे अपील है की वो शांत रहे और सब्र बरते (ऐसा ही सहते रहो और हमें मदद करते रहो) इस तरह घटनाए भविष्य में घटित नहीं होगी इस की खबरदारी ली जायेगी. इस विषय में एक आपातकालीन मंत्री मंडल की बैठक अभी कुछ ही देर में होगी. जिसमे किसने कितना बोलना है और कब बोलना है ये तय किया जायेगा.

प्रश्न: मंत्रीजी और एक सवाल ....
शी.रो..लें.करजी : नहीं मुझे इस विषय में अधिक कुछ नहीं कहना. धन्यवाद! (असल में मेरे पास इससे ज्यादा जानकारी है नहीं, और मै बोल भी क्या सकता हु जब कुछ कर नहीं सकता )
----------------------------------------------------------------------------------------------



2........
प्रश्न : इंग्लंड ने आपला टेस्ट दौरा रद्द केलाय , काय म्हणण तुझ याबद्दल ?

के (व्हातरी) विन : आधीच पुरती बोलती बंद झालीय यापेक्षा आम्ही काही बोलू पण शकत नाही आहे. एवढ बोलायला आमच्यात जीव शिल्लक आहे हे ही काय थोड आहे का? आणि दौरा रद्द करायची आयडिया माझीच होती, सगळ्यानि ती एकमताने उचलून धरली.
(म्हणुनच मी लहान वयात कैप्टेन झालो) भारताच्या लोकसभेसारख नाही आहे आमच्यात. मालिका रद्द करण्यात आपला फायदा आहे हे सगळ्याना न सांगताच कळल.

प्रश्न : मग आता या रिकाम्या वेळात काय करणार ?
के (व्हातरी) विन : या दौरयात आम्ही मुद्दाम हुन भारतीय खेळाडु, जास्त घेतले होते. विचार केला, आम्ही नाही निदान ते तरी खेळतील. तसच झाल बघा. परत गेल्यावर पूर्ण १० भारतीय असलेली टीम बनवणार आहे. भारताबरोबर तीच टीम खेळणार. बाकी देशा बरोबर दूसरी टीम. पुढल्या वर्षीच्या भारताच्या इंग्लंड मधील मालिकेत तीच टीम खेळेल.
(अशी अक्कल हे कॅप्टन शिप मिळण्याच दूसर कारण )


प्रश्न : एक मिनिट , टीम मधे ११ प्लेयर असतात न?
के (व्हातरी) विन : मला नको काय खेळायला ? च्यायला कैप्टेन लाच काढताय?

प्रश्न : तू हा interview मराठीत दिलास , कोई खास वजह ?
के (व्हातरी) विन : अरे बाबा तू आहेस मराठी , उद्या मी तुझ्याशी मराठीत नाही बोललो म्हणुन तुम्ही इंग्लंड मधे येउन तिथे भारताबरोबराची मालिका बंद पाड़ाल. नेम नाही तुमचा . तिथे तरी जिंकू दया न आम्हाला !
-----------------------------------------------------------------------------------------------


3.......
प्रश्न : इंग्लंड ने आपला टेस्ट दौरा रद्द केलाय , काय म्हणण तुझ याबद्दल ?

राहून द विट : क़सल काय दहशत वादी आले की चाहू बाजुनी येतात. आय मीन संकट आली की समुद्रातून येतात. सॉरी चाहुबाजुन येतात. हे अस होते आजकाल. मुद्दा असा की २ टेस्ट खेळायला मिळणार होत्या त्याही गेल्या. आता पुढल्या इंग्लैंड दौरयापर्यंत बसायच घरात. आजकाल कुणी AD मधे पण घेत नाही आहे.

प्रश्न : रिकाम्या वेळेत काय करायचा बेत आहे ?
राहून द विट : बघतो, ग्रेग आणि मी काहीतरी नविन प्लान काढूच. तस् मला राज कारणाच आकर्षण वाटायला लागलय. तिकडे जाइन म्हणतो.

प्रश्न : राज कारण आणि तू ? तुझ्यात अशी कोणती quality आहे?
राहून द विट : अहो अस काय करताय, माझ टोपण नाव काय आहे? The Wall , म्हणजे एकदा निवडणुक जिंकलो की वर्षानुवर्षे तिथेच ! काय बरोबर ना ! शरद काकानी मला नेहमी मदत केलीय आताही करतील

प्रश्न : खरय, त्यांचा हात नसला तरी ते जादू दाखवू शकतात आणि हाताशिवाय टाळी ही वाजवू शकतात. भविष्यासाठी शुभेच्छा !
-----------------------------------------------------------------------------------------------